शीतयुद्धाच्या काळात किती देश साम्यवादी होते?www.marathihelp.com

सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व जर्मनी,पोलंड,चेकोस्लोव्हाकिया,हंगेरी, रुमानिया,बल्गेरिया आणि आल्बेनिया हे देश होते,तर नेदरलँड्स,डेन्मार्क, बेल्जियम,पश्चिम जर्मनी, फ्रान्स,इटली,स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंग्डम हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:02 ( 1 year ago) 5 Answer 28765 +22