कंपनी कायद्यात शेअर्स म्हणजे काय?www.marathihelp.com

शेअरचा अर्थच मुळी हिस्सा. आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, म्हणजे थोडक्‍यात तिचे चिमूटभर मालकही आपण होतो. शेअरचा बाजाराशी संबंधित अनेक बातम्या नेहमी आपण वाचत असतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:55 ( 1 year ago) 5 Answer 48753 +22