मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली?www.marathihelp.com

मेघालय उच्च न्यायालय हे मेघालय राज्याचे उच्च न्यायालय आहे. भारताच्या राज्यघटनेत आणि उत्तर-पूर्व क्षेत्र (पुनर्रचना) कायद्यात (१९७१) योग्य सुधारणा करून मार्च २०१३मध्ये याची स्थापना करण्यात आली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 90022 +22