१९९१ च्या आर्थिक सुधारणा काय आहेत?www.marathihelp.com

१ जुलै ते ३ जुलै १९९१ या तीन दिवसांत रुपयाचे दोन टप्प्यांत अनुक्रमे ७ ते ९ टक्के आणि ११ टक्के इतके अवमूल्यन करण्यात आले. सन १९८८ मध्ये असलेला ९.४ टक्के भाववाढीचा दर १९९१ मध्ये १३.९ टक्क्यांवर गेला. देशाचा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर १९८९-९० मध्ये ६.५ टक्के होता तो १९९०-९१ मध्ये घटून ५.५ टक्के झाला

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 99026 +22