मातीचे रासायनिक ऱ्हास म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण होते. तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. हेही माती प्रदूषण होण्याचे कारण आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:08 ( 1 year ago) 5 Answer 115518 +22