स्वतंत्र संग्राम म्हणजे काय?www.marathihelp.com

कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशाच्या स्वाधीनता किंवा स्वायत्तता याकरिता प्रस्तुत शासनकर्त्याशी लढणे याला स्वातंत्र संग्राम म्हणतात.

स्वातंत्र्य संग्राम हा क्रांतिकारी व नव विचारी लोकांनी केलेल्या क्रांतीमुळे घडतो.
स्वातंत्रप्रिय जनतेला अनेक वर्षांपासून सूरु असलेल्या जुलमी राजवटीतुन सोडविण्याकरिता स्वातंत्र लढा दिला जातो.
अमेरिकेतील जनतेही ब्रिटिश वसहतवाद्यांच्या विरुद्ध स्वातंत्र्यसाठी लढा दिला.
भारतात दोनशे वर्ष असणाऱ्या इंग्रज राजवटीविरोधात भारतीय जनतेने एकत्रित येऊन लढा दिला.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 154 +22