स्थानिक इतिहास आणि उदाहरणे म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या शहराचा स्थानीय इतिहास म्हणजे त्या शहराचा व्यापक अर्थाने लिहिलेला सामाजिक व सांस्कृतिक इतिहास. इतिहासरूपी अस्थींच्या सांगाड्याला ऐतिहासिक उदाहरणांच्या साह्यानं रक्त-मांस चढवून तो सजीव करण्याचा प्रयत्न स्थानीय इतिहास लेखनात असतो

solved 5
ऐतिहासिक Saturday 18th Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 98933 +22