भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे सदस्यांसाठी आव्हानात्मक का होते?www.marathihelp.com

भारतासारख्या विशाल देशासाठी संविधान बनवणे ही सोपी गोष्ट नव्हती . फाळणीतून देशाचा जन्म झाला. संस्थानांचा प्रश्न ब्रिटिशांनी अनिर्णित सोडला होता. देशाच्या वर्तमान आणि भविष्याची चिंता होती.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:42 ( 1 year ago) 5 Answer 113391 +22