सहकारी पतपेढी म्हणजे काय?www.marathihelp.com

सहकारी मूल्यांवर आधारित एक प्रकारची आर्थिक संस्था म्हणजे सहकारी पतसंस्था होय. भारतीय सहकारी कायदा 1912 कलम 43 सी नुसार सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी व्यक्तीसमूह स्वेच्छेने एकत्रित संस्था स्थापन करते तिला सहकारी पतसंस्था असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 7147 +22