प्रस्तावनेत न्याय म्हणजे काय?www.marathihelp.com

न्याय म्हणजे नैतिक दृष्ट्या, विवेकवादाने, नैसर्गिकदृष्टीने, निष्पक्षतेने समतेने बरोबर/योग्य असणे. न्याय हे समाजाचे एक मुख्य व अविभाज्य अंग आहे. न्याय कसा असावा याविशयी अनेक मत प्रवाह आहेत परंतु, त्यातील नैतिक दृष्टिकोनातील बहुतेक मते जूळतात. यामुळे, प्रत्येक संस्कृतीत न्यायाचा वापर वेगळा असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 68818 +22