समाजशास्त्राचे शास्त्र काय आहे?www.marathihelp.com

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.

solved 5
सामाजिक Monday 13th Mar 2023 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 13408 +22