सध्या शेतीच्या समस्या काय आहेत?www.marathihelp.com

काही वर्षांत मशागतीवर, खतांवर, बियाण्यांवर केलेला खर्चही शेती उत्पादनातून मिळत नाही. पर्यायाने शेती तोट्यात जाते. शेतकरी कर्जबाजारी होतात. कोरडवाहू शेतीमधील समस्येवर उपाय योजना करण्यासाठी पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत माती व जलसंधारण हा एकमेव ठोस कार्यक्रम आखणे गरजेचे आणि हिताचे आहे.

solved 5
कृषि Tuesday 14th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 20204 +22