राष्ट्रीय उत्पन्न किती वर्षाने मोजले जाते?www.marathihelp.com

देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 7041 +22