शिवकालीन किल्ल्याचे प्रकार किती होते *?www.marathihelp.com

प्राचीन पाश्चात्त्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:28 ( 1 year ago) 5 Answer 6049 +22