कुशाण कुठून आले?www.marathihelp.com

कुषाणांचा इतिहास
सुरुवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य होते. इ. स. पूर्व १६५ च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तेथून हाकलून लावले व तो प्रदेश काबीज केला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:14 ( 1 year ago) 5 Answer 80402 +22