लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांची निवड कोण करतो?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 29319 +22