वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण म्हणजे काय?www.marathihelp.com

जेव्‍हां विषारी पदार्थ तलाव, ओढा,नद्या, समुद्र आणि इतर जलाशयांमध्‍ये प्रवेश करतात तेव्‍हां ते पाण्‍यामध्‍ये विरघळून जातात किंवा तळाशी जाऊन कुजतात किंवा पाण्‍यावरच अवक्षेपित होतात. परिणामी जलप्रदूषण होते ज्‍यामुळे पाण्‍याच्‍या गुणवत्तेचा ह्रास होऊन जलपर्यावरण प्रणालींवर दुष्‍परिणाम होतो.

solved 5
पर्यावरण Friday 17th Mar 2023 : 11:04 ( 1 year ago) 5 Answer 72844 +22