मौद्रिक साधने कोणती आहेत?www.marathihelp.com

तरलता समायोजन सुविधा हे देखील RBI द्वारे अल्पकालीन पैशांचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. तरलता समायोजन सुविधा मध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अशी दोन साधने आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:45 ( 1 year ago) 5 Answer 26088 +22