शेतजमीन कशी ठरवायची?www.marathihelp.com

शेतजमीन अशी व्याख्या केली जाते जी एकतर जिरायती, कायम पिकाखाली किंवा कायम कुरणाखाली असते .समोरासमोरील बाजूचा गुणाकार ÷ १०८९= एकुण जमीन गुंठा स्वरूपात मिळते. आता अनेकांना प्रश्न उपस्थित होतो कि ईथे १०८९ कोठून व कसे व का येतात तर आपल्याला जमिनीचे क्षेत्रफळ गुंठा स्वरूपात काढायचे व १०८९sqft चा एक गुंठा होतो.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:47 ( 1 year ago) 5 Answer 13764 +22