भारतात सेवा क्षेत्र का वाढत आहे?www.marathihelp.com

भारतात सेवाक्षेत्राचा १९५०-५१ मधील एकूण ठोकळ उत्पन्नातील हिस्सा ३३·३% एवढा होता, तर २०१२-१३ मध्ये वाढून तो ५६·५% इतका झाला आहे. यावरून अर्थव्यवस्थेतील सेवाक्षेत्राचे महत्त्व झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. सेवाक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रशिक्षणाची सोय असल्याने ते क्षेत्र अधिक समृद्ध व शास्त्रशुद्ध झाले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:04 ( 1 year ago) 5 Answer 24095 +22