विज्ञान शिकवण्याची आणि शिकण्याची उद्दिष्टे काय आहेत?www.marathihelp.com

विज्ञान शिकविण्याचे उद्दिष्ट भौतिक घटनांतील कार्यकारणभाव समजावा हे असल्यामुळे, त्या विषयाच्या अध्यापनात विशिष्टाकडून सामान्याकडे जाणाऱ्या उद्गामी पद्धतीचा अवलंब करावा लागतो. कलांच्या अध्यापनात सौंदर्यप्रतीती व्हावी न सौंदर्यनिर्माणशक्ती विकसित व्हावी हा हेतू असतो. यासाठी निरीक्षण, तुलना, समालोचन, अनुकरण इ.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 21st Mar 2023 : 10:24 ( 1 year ago) 5 Answer 122427 +22