भारतात जुनी नाणी कुठे विकायची?www.marathihelp.com

अशा जुन्या नोटा आणि नाणी कॉइनबझार इंडियामार्ट आणि क्विकरअशा बर्‍याच वेबसाइटवर विकली जाऊ शकतात. CoinBazaar.com वर विक्री करण्यासाठी तुम्ही प्रथम तिथे नोंदणी करणं आवश्यक आहे. स्वतःची माहिती भरल्यानंतर तुम्ही विक्री करू इच्छित असलेली नाणी किंवा नोटांचा तपशील द्यावा लागेल.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:45 ( 1 year ago) 5 Answer 23542 +22