तुमच्या मते माणसाला संवादाची इतकी गरज का आहे स्पष्ट करा?www.marathihelp.com

फक्त माणूसच कशाला, सर्वच सजीवांना संवादाची गरज असते. माणसाची जशी भाषा आहे तशीच सर्वांची आपापली भाषा असते ज्यातून ते परस्परांशी संवाद साधतात. जगाशी सुद्धा त्यांना संवाद साधावा लागतोच. नाग फुस्स करून भवतालच्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो,माझ्या वाट्याला जाऊ नका, हा इशारा देतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 59616 +22