ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य कसे मिळाले?www.marathihelp.com

१६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत ब्राझीलमध्ये पोर्तुगालची वस्ती होती. ७ सप्टेंबर, १८२२ला ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. १८८९ च्या उठाव्यानंतर ब्राझीलमध्ये गणतन्त्रावादी सर्कार बसले. ब्राझीलमध्ये दोन वेळा हुकुमशाही आली होती आणि एकदा सैन्याचे राज्य आले होते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 114391 +22