ब्राझील आणि भारतातील जंगलाच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे कोणती आहेत?www.marathihelp.com

अवकाळी पाऊस, उष्णता, वाढते तापमान, पुर, जोरदार पाऊस. ह्या सगळ्यांचे खूप कारणे आहेत. तसेच ब्राझिल मध्ये "रोका" नावाची एक शेतीची पद्धत आहे, ज्यात मोठमोठ्या झाडांना कापण्यात येते आणि कळविण्यात येते. ह्या सगळ्या कारणांमुळे भारतात आणि ब्राझिल मध्ये वनांची संख्या कमी होत आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 110665 +22