पृथ्वीपासून किती अंतरावर गुरुत्वाकर्षण शून्य आहे?www.marathihelp.com

पृथ्वीपासून कितीही दूर अंतरावर गुरुत्वाकर्षण बल पूर्णपणे शून्य होत नाही ते शून्याकडे जात असते पण शून्य कधीच नाही.. Practically : पृथ्वीच्या गुरत्वाकर्षणाचा काही 10000 km मध्येच प्रभाव गेल्यासारखा वाटतो पण तस नाही आपण तितक्या सूक्ष्म लहरींना detect किंवा अनुभवू शकत नाही.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 115161 +22