आदिवासी अर्थव्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

आदिवासी अर्थव्यवस्था
आदिवासी अर्थव्यवस्थेत पैशाचे चलन नसते; वस्तूंची देवाणघेवाण होते. एका जर्मन अर्थशास्त्रज्ञाच्या मते आदिवासी प्राक्-आर्थिक स्थितीत आहेत. व्यक्तीने स्वतःपुरते अन्न गोळा करावयाचे, हाच एक आर्थिक व्यवसाय आदिवासी समाजात आहे, हे म्हणणे बरोबर नाही.

solved 5
अर्थव्यवस्था Saturday 18th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 91838 +22