तिसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले?www.marathihelp.com

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ. स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:02 ( 1 year ago) 5 Answer 5862 +22