तलाठी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?www.marathihelp.com

तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात. परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते. परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 16809 +22