जागतिकीकरणाचा सामाजिक जीवनावर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

जगभरात विद्युत (इलेक्ट्रॉनिक) अर्थव्यवस्था आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था निर्माण झाल्या आहेत. सांस्कृतिक परिणाम : जागतिकीकरणामुळे जगभरातील समाज-संस्कृतींना धोका निर्माण झाला. सगळीकडे एकसाची किंवा एकसारखी संस्कृती निर्माण होऊ लागल्यामुळे आज जगाची सांस्कृतिक सपाटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

solved 5
सामाजिक Friday 17th Mar 2023 : 09:22 ( 1 year ago) 5 Answer 68484 +22