संशोधन पद्धतीमध्ये वैज्ञानिक संशोधन म्हणजे काय?www.marathihelp.com

शेजारच्या घरातील मूल रडले, तरी आपणास त्याचे कारण हवे असते व 'त्याला चॉकलेट हवे होते, पण त्याचे दात खराब असल्याने ते दिले नाही', हे समजले की आपण समाधान पावतो. हे एक संशोधनच आहे. पण सृष्टीतील, मानवी व्यापारापासून स्वतंत्र अशा, घडामोडींचा खुलासा देणारे जे संशोधन असते, त्याला स्थूलमानाने वैज्ञानिक संशोधन असे म्हणतात.

solved 5
वैज्ञानिक Thursday 16th Mar 2023 : 11:53 ( 1 year ago) 5 Answer 59558 +22