जनता दल आणि जनता पक्ष एकच आहे का?www.marathihelp.com

जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. ११ ऑक्टोबर १९८८ रोजी जनता पक्ष, जनमोर्चा आणि लोकदल हे पक्ष एकत्र करून विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जनता दलाची स्थापना केली

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:37 ( 1 year ago) 5 Answer 51762 +22