कंपनीचे भाग म्हणजे काय?www.marathihelp.com

कंपनीचे भाग म्हणजे काय?
कंपनी कायदा २०१३, कलम २ (८४)नुसार 'भाग' या संज्ञेची व्याख्या अशी आहे. 'भाग म्हणजेकंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. ' भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकानेकेली जाते तो घटक म्हणजे'भाग' होय.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 7691 +22