जगात किती देश आहेत 2022?www.marathihelp.com

जगात एकूण 7 खंड आहेत, ज्यात 245 पेक्षा जास्त देश आहेत परंतु सध्या जगात 195 देश आहेत, त्यापैकी 193 देश संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत, तर तैवान, पॅलेस्टाईन आणि होली सी समाविष्ट नाही.

आफ्रिका खंडातील देशांची संख्या – 50 देश
आशिया खंडातील देशांची संख्या – 50 देश
उत्तर अमेरिका खंडातील देशांची संख्या – 23 देश
दक्षिण अमेरिका खंडातील देशांची संख्या – 15 देश
ऑस्ट्रेलिया खंडातील देशांची संख्या – 1 देश
अंटार्क्टिका खंडातील देशांची संख्या – कोणताही देश नाही
युरोप खंडातील देशांची संख्या – 44 देश.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 100 +22