प्राथमिक गटाचे उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

कुटुंब हे प्राथमिक गटाचे उदाहरण आहे. आई वडील, पती-पत्नी, मुलगा मुलगी हे विभक्त कुटुंब संस्थेत येतात. त्यामुळे हे घटक प्राथमिक गटात मोडतात

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:07 ( 1 year ago) 5 Answer 32908 +22