चलनी नोट आणि नाण्यांना काय म्हणतात?www.marathihelp.com

कागदी नोटा व नाणी यांच्या स्वरूपात एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने किंवा सरकारने निर्गमित व स्वीकृत केलेल्या पैशाला वैध चलन असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 113153 +22