सर्वपल्ली राधाकृष्णन का प्रसिद्ध आहेत?www.marathihelp.com

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन; (५ सप्टेंबर १८८८ - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती (१९५२ - १९६२) आणि दुसरे राष्ट्रपती होते. ते भारतीय संस्कृतीचे मार्गदर्शक, प्रख्यात शिक्षणतज्ञ, महान तत्त्वज्ञ आणि कट्टर हिंदू विचारवंत होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 79066 +22