ग्राहक संरक्षण कायद्याची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत?www.marathihelp.com

या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. (१) ग्राहक संघटनांनी पुढाकार घेऊन तयार केलेला व शासनाने मान्य केलेला हा देशातील एकमेव कायदा आहे. (२) ग्राहकाला विनाविलंब न्याय मिळावा अशी व्यवस्था या कायद्यात केलेली आहे. ग्राहकाला ९० दिवसांत न्याय मिळावा अशी तरतूदच या कायद्यात केलेली आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 08:48 ( 1 year ago) 5 Answer 88838 +22