कोणत्या खेळाडूला भारतरत्न मिळाला आहे?www.marathihelp.com

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारा सचिन तेंडुलकर आठवा महाराष्ट्रीयन आहे. वयाच्या 40 व्या वर्षी या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित होणारा तो पहिला व्यक्ती असून भारतरत्न मिळविणारा पहिला खेळाडू आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत क्रीडाक्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात नव्हता. या नियमात 2011 मध्ये बदल करण्यात आला आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:38 ( 1 year ago) 5 Answer 78792 +22