प्रखर सूर्याला काय म्हणतात?www.marathihelp.com

सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्रापासून २५,००० ते २८,००० प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या केंद्राला प्रदक्षिणा घालत असतो. एक प्रदक्षिणा सुमारे २२.५ ते २५ कोटी वर्षांनी पूर्ण होते. त्याचा प्रदक्षिणेतील वेग सेकंदाला २२० किलोमीटर इतका आहे, म्हणजेच १४०० वर्षांमध्ये तो एक प्रकाशवर्ष अंतर पार करतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:46 ( 1 year ago) 5 Answer 72176 +22