कुंडली कशी वाचावी?www.marathihelp.com

कुंडली पाहताना दुसरे काहीही पहायचे असले तरी सर्वात पहिल्यांदा प्रथम भाव/लग्न पहावे म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आधी कळते. त्यानंतर तुम्हाला जो भाव पहायचा असेल तो पहावा. आता भाव कसा पहावा. त्या भावाचा स्वामी कोण ते आधी पहावे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:05 ( 1 year ago) 5 Answer 92705 +22