आईच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार आहे?www.marathihelp.com

मुलगी सासरी गेली, तरी समान अधिकार सोलापूर : आई-वडिलांनी स्वत: कमावलेली प्रॉपर्टी असल्यास त्याचे वाटप कसे व कोणाला करायचे, याचा संपूर्ण अधिकार त्यांनाच आहे. परंतु, मालमत्तेची वाटणी करण्यापूर्वीच संबंधित पालकाचा मृत्यू झाल्यास, त्या मालमत्तेवर मुला-मुलींचा समान अधिकार असतो.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:36 ( 1 year ago) 5 Answer 15921 +22