सद्यस्थितीत भारतात एकूण किती रोखे बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आहे?www.marathihelp.com

भारत देशामध्ये अनेक रोखे बाजार असून त्यांपैकी ४ महाराष्ट्रात आहेत. ह्यातील ३ मुंबईत असून हे राष्ट्रीय रोखे बाजार मानले जातात. तर १ पुण्यात असून हा क्षेत्रीय रोखे बाजार आहे.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:48 ( 1 year ago) 5 Answer 7761 +22