अध्यापनात नियोजन म्हणजे काय?www.marathihelp.com

विखुरलेल्या पाठ्य घटकाचे सलग अध्यापन उद्दिष्ट प्राप्ती करिता सहायक ठरण्याकरिता अशा सलग घटकाची मांडणी करून अभ्यासक्रमाचे नियोजन करावे लागते. वर्षभरातील उपलब्ध तासिका, उपलब्ध वेळेनुसार पाठ्य घटकाचे नियोजन करावे लागते. वार्षिक नियोजन करतांना अभ्यासक्रमाचे घटकात विभागणी करावी लागते

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 116623 +22