पर्यावरण आणि पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय?www.marathihelp.com

सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मृदा अशा घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळल्याने पर्यावरण दूषित बनते. प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास अशी पर्यावरण स्थिती सजीवांना अपायकारक बनते. प्रदूषण बहुतकरून मानवी कृतींमुळे घडून येते.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 12:28 ( 1 year ago) 5 Answer 60306 +22