१६ व्या शतकात भारतावर कोणत्या मुघल सम्राटांनी राज्य केले?www.marathihelp.com

मुघल साम्राज्य इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:09 ( 1 year ago) 5 Answer 47455 +22