१ इंच म्हणजे किती फुट?www.marathihelp.com

इतिहासात, इंचाचा वापर इतर अनेक मोजदाद पद्धतीत होत होता. इंचाच्या नेमक्या लांबीबाबतची पारंपारिक मानके पूर्वी बदलत होती परंतु जुलै १९५९ नंतर, जेंव्हा आंतरराष्ट्रीय यार्डची व्याख्या केल्या गेली, तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय इंच हा नेमका २५.५४ एम एम (मिलीमीटर) इतका ठरविण्यात आला. १२ इंचाचा एक फूट होतो.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:49 ( 1 year ago) 5 Answer 13804 +22