० अंश रेखांश आणि अक्षांश कोठे आहे?www.marathihelp.com

विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. अक्षांशासाठी जसे विषुववृत्त हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रीनवीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते.

solved 5
भौगोलिक Monday 20th Mar 2023 : 13:21 ( 1 year ago) 5 Answer 112961 +22