हैदराबाद हे नाव कसे पडले?www.marathihelp.com

आपली बेगम हैदर महल हिच्या गावाचे नाव बदलून ते भाग्यनगर करण्यात आले होते. अशातच गावासंदर्भातील एक नवे शहर वसले गेले आणि त्याचे नाव सुद्धा आपली बेगम भागमती बदलून हैदर महल ऐवजी हैदराबाद करण्यात आले. त्यानंतर हेच शहर कुतुबशाहीची राजधानी झाली

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 122333 +22