हीरक म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा करतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 49848 +22